PANDHARPUR | वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी चा शाही विवाह सोहळा

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून, मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक 02 फेब्रुवारी रोजी आहे. त्या निमित्ताने श्री विठ्ठल सभामंडप येथे दुपारी 04.00 ते सायं 06.00 या वेळेत श्री रूक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद् … Read more

PUNE | स्मॉल कमिटी मध्ये दोन सत्ताधारी आमदारांना घेतलं जात मी शिवसेनेचा एकटा आहे – विजय शिवतारे

स्मॉल कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांनी केलेल्या आराखडे स्मॉल कमिटी मध्ये जात असतात . मी ही सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो .मीही स्मॉल कमिटी गठित केली होतयापूर्वी स्मॉल कमिटी गठित करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना होते .यंदा हे पहिल्यांदाच प्रशासकीय पातळीवर झाले .सर्व खासदार बाय डिफॉल्ट जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य असतात .जिल्हा परिषदेचे सदस्य सध्या नाहीत … Read more

MUMBAI | मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप वितरण

आमदार सुनिल राऊत ,शिवसेना ठाकरे गट उपविभाग प्रमुख नंदू आंबोलकर सह हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीचे 15 ते 20 कामगार देखिल उपस्थीत . गेलं तीस वर्षापासून मुंबईतील हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीच्या ११०० कामगारांना थकीत व बुडीत महागाई भत्ताची न्यायलात सुरू होती लढाई  2006 कंपनी बंद झाली. मात्र न्यायालयाच्या बाहेर कंपनी बंद झाल्यानंतर … Read more

BULDHANA | नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न ; वृध्दास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नऊ वर्षीय बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ७० वर्षीय वृध्दास खामगाव येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश पी.पी. कुलकर्णी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. रामकृष्णा उखर्डा गवई असे शिक्षा झालेल्या वृध्दाचे नाव आहे. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ‘भारतीय दंड संहिता कलम ३७६ … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | ई-चलन न भरलेल्या वाहनधारकांचे वाहन होणार जप्त

एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. वारंवार जनजागृती करूनही नियमांची पायमल्ली केली जाते. त्यात ई-चालनद्वारे दंड येत असल्याने आता पोलिसांची पूर्वी असलेली भीतीदेखील लुप्त होत चालली आहे. गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा १ लाख ९८ हजार ५८९ वाहनचालकांना कैद करून १९ कोटी ४२ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला … Read more

BULDHANA | बुलढाण्यात नगर विकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

बुलढाणा येथील क्रीडा संकुल मैदानावर नगर विकास विभागाच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे, प्रशासनामध्ये काम करत असताना ताण तणाव दूर व्हावा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती जागृत व्हावी, या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे 22 खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम असलेल्या स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील 600 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत, तीन … Read more

GONDIA | गोंदियाच्या खमारी येथे घरगूती गॅसचा सिलेंडरचा स्फोट

गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. या आगीमध्ये जीवनापयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथील इंद्रकुमार उके यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास अचानक सिलेंडरच्या स्फोट झाला. स्पोट इतका भीषण होता की यामुळे संपूर्ण घराला आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, … Read more

BULDHANA | बुलढाणा पोलीस दलाने डेव्हलप केला क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम युजर ॲप ; ॲपद्वारे मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक..

जिल्ह्यामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पोलीस यंत्रणा सज्ज राहावे लागते. आणि मनुष्यबळ कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचवण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाने ‘क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम यूजर ॲप’ डेव्हलप केला आहे. या ॲपचे आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात प्रात्यक्षिक घेण्यात आले या ॲपद्वारे दहा पोलीस अधिकारी 107 अंमलदार पाच मिनिटात उपस्थित झाले आहे..आणि या ॲपद्वारे … Read more

BULDHANA | एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या तिकीटात दरवाढ करण्याचा जाचक निर्णय सर्वसामान्यांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वतीने खामगाव येथील बस स्थानकासमोरील गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.   राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी उद्धव … Read more

KALYAN | सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आकाश कनोजियाची नोकरी गेली आणि लग्नही तुटलं, घरच्यांना देखील मानसिक त्रास

सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयीत आरोपीला छत्तीसगड मधून केली होती अटक आर.पी.एफ. जवानांकडून अटक करून संशयित आकाश कैलास कनोजिया यास देण्यात आले होते मुंबई पोलिसांच्या ताब्यातआकाश कनोजिया याला चौकशी दरम्यान पोलिसांकडून फोटो प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आला होता .आकाश कनोजिया चा फोटो मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांतून झुलकू लागल्याने आकाश च जमलेलं लग्नही मोडलं आणि नोकरीही … Read more