NAVI MUMBAI | बेलापूर कोर्टात सुकून प्रकल्प सेंटरचे उदघाट्न संपन्न

कौटुंबिक वाद न्यायालयात येण्यापूर्वी आप आपसातच मिटावे व वादाचे रूपांतर संवादात व्हावे यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर याठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचे उदघाट्न करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, मनसोपचार तज्ञ् अशी टीम कामं करणार आहे, सध्या आमच्या न्यायालयात नवी मुंबईतील 1857 केसेस असून हा वाद या सेंटर च्या माध्यमातून सुटावा हा आमचा उद्देश असल्याचे सेंटर च्या प्रमुख डॉ. … Read more

माघी गणेश जयंती :एक हिंदू सण आहे जो बुद्धीची देवता गणेशाचा जन्म साजरा करतो त्याची कथा

कथा  !!! गणपती बाप्पा मोरया !!! “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा” ( याचा अर्थ असा होतो, “हे हाथीसारखे विशाल गणेश, ज्यांचे तेज सूर्याच्या हजार किरणांसारखे आहे, माझी सर्व कामे नेहमीच विघ्नरहित पूर्ण करा)     गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.या दिवसाला तिलकुंद … Read more

SOLAPUR | आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे झाले- प्रकाश महाजन

नामदेव शास्त्री यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे, स्वतःला न्यायाचारी पदवी लावतात,त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचं समर्थन कराव हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यनिमित्ताने ते राजकारणात आले आहेत,त्यामुळे कांही वेळा स्तुती आणि कांही वेळा टिका होईल या दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पंकजा मुंडेनी … Read more

PUNE | पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी गणरायाला १ किलोचा ‘कमळ हार’अर्पण

श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला … Read more

SINDHUDURG | उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते : नितेश राणे यांची टीका

उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला वाईट दिवस आलेत अशी खोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे बोलताना व्यक्त केली. आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाटी बदलावी लागेल, तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिपण्णी सुद्धा राणे यांनी यावेळी दिली.   LIVE : Siddhivinayak … Read more

BEED | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे न्यायालयाने सुदर्शन घुलेला पाच दिवसांची SIT कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्या नंतर आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान पुन्हा सुदर्शन घुलेला 14 … Read more

PUNE | विश्व मराठी संमेलन मंचावरील मान्यवरांचे स्वागत…..

 

NAVI MUMBAI | चिकनची पार्टी बेतली जीवावर; पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या.

खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मनू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता. दरम्यान, 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट … Read more

NASHIK | ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत ; कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

निफाड पाठोपाठ येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गीर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.     या घटनेमुळे परिसरात बिबट्या ची चांगलीच दहशत पसरली असून पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली … Read more

MUMBAI | घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग

पार्कच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या माल्याला लागली आहे आग सकाळी सहा वाजताची घटना अजून पर्यंतही आग विझविण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच मानखुर्द विक्रोळी चेंबूर परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. FIRST IMPRESSION OF TOKYO JAPAN | Indian Travelling To Japan During Cherry Blossom