Home » राज्य » BULDHANA | एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन

BULDHANA | एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या तिकीटात दरवाढ करण्याचा जाचक निर्णय सर्वसामान्यांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वतीने खामगाव येथील बस स्थानकासमोरील गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

 

राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वतीने खामगाव येथील बस स्थानकासमोरील गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

श्रीराम खेलदार (तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे गट)

https://www.youtube.com/shorts/FqyjctpnQTM?feature=share

Leave a Comment