Home » राज्य » PUNE | स्मॉल कमिटी मध्ये दोन सत्ताधारी आमदारांना घेतलं जात मी शिवसेनेचा एकटा आहे – विजय शिवतारे

PUNE | स्मॉल कमिटी मध्ये दोन सत्ताधारी आमदारांना घेतलं जात मी शिवसेनेचा एकटा आहे – विजय शिवतारे

स्मॉल कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांनी केलेल्या आराखडे स्मॉल कमिटी मध्ये जात असतात . मी ही सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो .मीही स्मॉल कमिटी गठित केली होतयापूर्वी स्मॉल कमिटी गठित करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना होते .यंदा हे पहिल्यांदाच प्रशासकीय पातळीवर झाले .सर्व खासदार बाय डिफॉल्ट जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य असतात .जिल्हा परिषदेचे सदस्य सध्या नाहीत त्यामुळे निमंत्रित सदस्य नेमले जातात.त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका .

 

I met Ruchi in China | Talking with native chinese

असं काही झालेलं नाहीये. सगळे आमदार खासदार डी पी डी सी मध्ये सदस्य आहेत कमिटी मध्ये दोन सत्ताधारी आमदारांना घेतलं जात मी शिवसेनेचा एकटा आहे स्मॉल कमिटी मध्ये दोनच आमदारांना घेता येतं त्यामुळे या दोघांना घेण्यात आलं .आता मी विनंती करेल मागणी करेल की स्मॉल कमिटी मध्ये तीन लोकांना घ्या.

 

 

Leave a Comment