NASHIK | येवला शहरात पतंगोत्सवास सुरुवात

तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा…… येवला शहर म्हटले कि, राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते. मकरसंक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो.संक्रांती निमित्ताने तीन दिवस शहरात पतंग उडविले जातात. पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झाले असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक-युवती, पुरुष-महिला व वृद्ध पण पतंग उडविण्याचा मनसोक्त … Read more

GONDIA | गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी

गोंदिया जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडत असतानाच अचानकपणे वातावरणात बदल झाला असून आज सकाळी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी, आमगाव तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः तूर, हरभरा व गहू या पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसणार आहे.   … Read more

PANDHARPUR | मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आज भोगी दिवशी पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा

मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली महिलांकडून अभिषेक घालण्यात आला यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचा लेणं असणार वानवसा रुक्मिणीमातेसमोर महिलांनी अर्पण केला. आणि संक्रांतीच्या भोगी सनाची सुरुवात करण्यात आली संक्रांती दिवशी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी असत. महिलांना रुक्मिणी मातेच्या विलोभनीय रूपाचं दर्शन व्हावं यासाठी सुवर्ण अलंकार परिधान … Read more

AMRAVATI | राणा आणि आमचं कायमच वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही – बच्चू कडू

ऑन रवी राणा मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. – चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू नंतर चहा घेऊ – राणा आणि आमचं कायमच वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही – याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू – जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही … Read more

AMRAVATI | आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे 100 बेडचे प्रि फॅब रुग्णालय धूळखात

  अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातुन व मध्य प्रदेशातून रुग्ण उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असतात. 400 बीडची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात अनेकदा 500 -600 च्या वर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवर दोन तर कधी खाली जमिनीवर झोपवुन उपचार केला जातो. कोरोना काळात … Read more

NAGPUR | संजय राऊत रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर मेडिकल कॅालेज आणि आणि आयजेएमसी हे दोन्ही जूने कॅालेज आहेत. दोन्ही इमारतीला अनेक दशक झाले आहे. त्यामुळे इमारती अध्यायावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची … Read more

सोशल मीडियाच्या काळात कोणीही युट्युब चॅनेल काढून कोणाचेही चरित्र हनन करत आहे – पंकजा मुंडे

                              मंत्री पंकजा मुंडे बीडच्या अंबाजोगाईत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान मालेला मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यादरम्यान आयोजित भाषणात सोशल माध्यमातून पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. आजच्या सोशल मीडिया काळात कोणीही युट्युब चॅनेल काढून कसलाही … Read more

RATNAGIRI | शाहीर नंदेश उमप यांच्या बारा सोळा गवल्याच्या नारी या गाण्यावर आमदार भास्कर जाधवांनी धरला ठेका

चिपळूण मधील वाशिष्ठी डेअरी मिल्क कृषी मेळाव्याची सांगता शाहीर नंदेश उमप यांच्या कार्यक्रमाने झाली यावेळी शाहीर नंदेश उमप यांनी बारा सोळा गवल्याच्या नारी ह्या गाण्यावर आमदार भास्कर जाधव, शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांनी ठेका धरला.

NAVI MUMBAI | खारघर डोंगरावर बिबट्याच वास्तव; वनविभागाची जनजागृती

नवी मुंबईतील खारघरच्या वाघोबा डोंगरावर गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. रात्रीच्या वेळी नागरिकांना बिबट्याच वास्तव असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर आता स्थानिक वनविभाग खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे.   स्वतः वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलाची पाहणी करुन जनजागृती केली. अद्याप वनविभागाला बिबट्याच वास्तव असल्याचं निदर्शनास आलं नाही. मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

KALYAN | कल्याणमध्ये भीषण अपघात; महापालिकेच्या कचरा ट्रकने मायलेकराला चिरडले

कल्याण मध्ये बुधवारी दुपारी लाल चौकी परिसरात निशा सोमेसकर आणि तिचा मुलगा अंश सोमेसकर हे रस्ता ओलांडत असताना एका भीषण अपघातात आई आणि तिच्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा ट्रकने या दोघांना चिरडले होते या अपघातानंतर मनसे आणि स्थानिक नागरिकांनी गोंधळ घालून काही काळ रस्ता रोको केला होता तर स्थानिकाचा … Read more