ऑन रवी राणा
मतभेद आणि मनभेद यात फरक आहे.
– चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू नंतर चहा घेऊ
– राणा आणि आमचं कायमच वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही
– याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू
– जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कधी आडव आलो नाही
– अमरावती मंत्रिपदाबाबत विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे
ऑन अमरावती मंत्रिपद
– राणा यांना कॉल आला त्यांना पद देणं यात जमीन आसमानचा फरक आहे
– फडणवीसांच्या मनात मंत्रिपदापेक्षा काही मोठे देण्याचा विचार असेल.त्यामुळे मंत्रीपद देण्याच थांबवलं असेल
ऑन भाजप अधिवेशन
– भाजपला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमची कृपा राहणार
– ईव्हीएमच्या कृपेशिवाय भाजपकडे आहे तरी काय?




Users Today : 25