मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली महिलांकडून अभिषेक घालण्यात आला यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचा लेणं असणार वानवसा रुक्मिणीमातेसमोर महिलांनी अर्पण केला. आणि संक्रांतीच्या भोगी सनाची सुरुवात करण्यात आली संक्रांती दिवशी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी असत. महिलांना रुक्मिणी मातेच्या विलोभनीय रूपाचं दर्शन व्हावं यासाठी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहे
https://www.youtube.com/watch?v=nG6XkZNUGdU&ab_channel=RajshriMarathi



