संतोष जुवेकरच्या बचावासाठी अवधूत गुप्ते धावला

बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोडदौड महिन्याबरानंतरही सुरूच असून बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलावंतानीही महत्वाच्या भूमिका सााकरल्या असून त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. यामध्ये तो रायाजी या पात्राच्या भूमिकेत दिसला, त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या आणि विकी कौशलच्या … Read more

विधानभवनात फडणविसांचे विरोधकांना चोख उत्तर

विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी देत विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडाचा टेक्स्ट तीन पानांचा … Read more

कोरटकर विरोधात शिवप्रेमींची गर्दी उसळली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला आणणण्यात आलं. डीवायएसपी अजित टिक्के हे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीची कसून चौकशी करत आहेत. थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारीकोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आह. मात्र त्यापूर्वीच जुना … Read more

रज ठाकरेंच्या खोकेभाई वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसला वरून वाद पेटला आहे. खंडणी प्रकरणी खोक्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्याला राजकीय नेत्यांचा असलेला पाठिंबा उघड पडत आहे. त्यामुळे यावर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त करत सरकारवर सडकून टीकाही केली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

कुणाल कामराच्या सेट ची तोडफोड केल्या प्रकरणी शिवसैनिकांना अटक

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आहेत. काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आणि नासधूसही केली. एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिपण्णी करणारा कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील … Read more

कुणाल कामराच्या बचावात संजय राऊत मैदानात

कुणाल कामराच्या विडंबनात्मक शो नंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीमुळे संजय राऊत संतापले. राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करण्याचीही मागणी केली आहे. राऊत यांनी कामरावर होत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. कॉमेडियन कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांची कुणाल कामरावादावर प्रतिक्रिया

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्यावरुन वाद सुरु आहे. त्याने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण गायलं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सर्व विषयावर प्रतिक्रिया आली आहे. “स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कामराला हे माहित असलं पाहिजे की, महाराष्ट्रातील … Read more

कुणाल कामराच्या व्हिडीओमुळे शिवसेना आक्रमक

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या व्हिडीओमध्ये तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली असून त्याच्यावर कारवाईची मागणी करत आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे. आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या … Read more

MS धोनीचा निवृत्तीचा प्लॅन

आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरला हरवून विजय मिळवला. आता तिसरा सामना दोन बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI VS CSK) यांच्यात होणार आहे, ज्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता या हाय व्होल्टेज  सामन्यापूर्वी, एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल एक … Read more

शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर भुजबळांचं भाष्य

राजकारण काय घडेल याचा काही नेम नसतो. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल (शनिवारी) पुण्यात भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टपणे सांगितलं. मात्र, राजकीय वर्तुळात … Read more