अमोल कोल्हे यांचे लोकसभेच्या सभागृहात महात्मा फुले यांची पगडी घालून जोरदार भाषण

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे योग्य हमीभाव न मिळाल्याचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर यंदा मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. महाराष्ट्रातील विधिमंडळात अनेकवेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता हाच मुद्दा थेट संसदेत उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सोयाबीन, टोमॅटो तसेच अन्य पिकांना मिळणारा … Read more

अखेर कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मंजूर

हनी ट्रॅप घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेत सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. भाजपने या विधेयकाला घटनाबाह्य म्हणत विरोध केला असून सभागृहात गोंधळ घातला आहे. कर्नाटक विधानसभेत मुस्लीमांना सरकारी कंत्राटात मुस्लींना चार टक्के आरक्षण देणारे विधेयक जोरदार गदारोळात मंजूर झाले आहे. भाजपाने या विधेयकास विरोध करीत त्यास घटनाबाह्य म्हणत विधानसभेत घोषणाबाजी … Read more

स्वारगेट बलात्कार प्रकरणी धक्कादायक गोष्ट समोर

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. दत्ता गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव … Read more

सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ पुन्हा भिडला, दोघींची खडाजंगी थांबण्याचं नाव घेईना

सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना जोरदार टोला लगावला आहे. अंधारे यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. गुरुवारी विधान परिषदेत चांगलाच राडा झाला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला … Read more

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

ज्या  कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ज्या  कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी … Read more

रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्या अनिल परबांवरील वक्तव्याची बिग बॉस शी केली तुलना

दिशा सालियन प्रकरणावरुन सभागृहात काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीचं जुंपली. सभागृहात दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आणला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी … Read more

करुणा शर्माचा धनंजय मुंडे संदर्भात एक नवा दावा

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. करूणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले होते. याचप्रकरणी … Read more

दिशा सालियन प्रकरणी झालेल्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया

दिशा सालियान प्रकरणात झालेल्या आरोपांवर अखेर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं. दिशा सालियानच्या आई-वडिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर होतोय. त्यावर किशोरी पेडणेकर स्पष्ट बोलल्या आहेत. पाच वर्षानंतर दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून मुलीची आत्महत्या नाही, तर हत्या … Read more

सांगलीत राजकीय भूकंप, अजित दादा गटाला लाभ

लोकसभेच्या पराभवातून धडे गिरवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने विधानसभेत मोठी मुसंडी मारली. आता राष्ट्रवादीने पक्ष मजबुतीकडे, संघटन वाढवण्यावर भर दिला आहे. सांगलीत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. लोकसभेत यश चाखता आले नसले तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीने विधानसभेत झंझावात आणला. सर्व चित्र पालटून टाकले. राष्ट्रवादीने अनेक गड राखले. तर काही ठिकाणी मोठा सुरूंग लावण्यात ते यशस्वी ठरले. आता स्थानिक … Read more

सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना खडसावले

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी विधानसभेत मोठा वाद झाला. सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर हायकोर्टात आरोप केले. यावरून चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली. सेलिबेट्री मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणावरुन काल विधानसभेत मोठे घमासान पाहायला मिळाले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर … Read more