अजित पवार धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार का?

बीड मसाजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभरातून यावर संतापाची लाट उसळली. तपासादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड आणि त्यांची टोळी या घटनेसाठी जबाबदार असल्याचे समोर आले. या सगळ्या गुंडाना गजाआड केल्या नंतर धनंजय मुंडे हे या टोळीचे आका असल्याचे म्हटले गेले. मग, विरोधी पक्षातील नेत्यांपासून ते सामान्य … Read more

छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी स्थान नाकारलं

अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतु पवार यांने मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे. भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित … Read more

करुणा शर्माचा धनंजय मुंडे संदर्भात एक नवा दावा

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. करूणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले होते. याचप्रकरणी … Read more

सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट…

सुप्रिया सुळे यांनी राज्यातील एका मंत्र्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल असा दावा केला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांवरही टीका केली आहे. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. … Read more

झटका मटण, राज्यातील धार्मिक तेढ आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

बीडमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, गुन्ह्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. गुन्हेगारीही वाढताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रान पेटलेलं असतानाच अखेर 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला , पण या सगळ्याला उशीरा झाला का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना विचारण्यात आला. बीडमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, … Read more