दिशा सालियन प्रकरणी झालेल्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया

दिशा सालियान प्रकरणात झालेल्या आरोपांवर अखेर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं. दिशा सालियानच्या आई-वडिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर होतोय. त्यावर किशोरी पेडणेकर स्पष्ट बोलल्या आहेत. पाच वर्षानंतर दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून मुलीची आत्महत्या नाही, तर हत्या … Read more

सभागृहात चित्रा वाघ अनिल परबांची खडाजंगी

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यात ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आल्याने पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकऱणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि … Read more