RATNAGIRI | दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केली स्ट्रॉबेरीची शेती

दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी कोकणातील लाल मातीतही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. कृषी पदवीधारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या प्रयोगाला यशही … Read more

MUMBAI | १५ दिवसांपूर्वी सैफ अली खानचं कुटुंब मोदींच्या भेटीला गेलं होतं, त्यानंतर आता हा हल्ला झाला – संजय राऊत

सैफअली खान प्राणघातक हल्ला…….. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था ही वाऱ्यावरती आहे .सरकार सभा, संमेलन, उत्सव ,प्रधानमंत्री यांचं आगत स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडलं आहे.त्याच्यामुळे बीड पासून मुंबई पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही . सैफअली खान वरती चाकू हल्ला झाला प्रधान मंत्री मुंबईत आहे त्याच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे .प्रधानमंत्री … Read more

NASHIK | आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज गोदा मातेची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नाशिकर उपस्थित होते

  श्री रविशंकर भाषण पॉईंट भव्य आरती झाली असे वाटते कुंभमेळा आला.- ही भारतीय संसकृती आहे .या देशात  ही संस्कृती  आहे .सरकारची मदत खूप आवश्यक आहे .या धर्मासाठी अनेकांनी योगदान दिले तो कोणीही घेऊ शकत नाहीज्या गोदावरीत अंघोळ त्याबद्दल अस्था  आहे  .प्रयागराज  मध्ये व्यवस्था केली तिथे अनेक जण येत आहेत.गोदावरीला पवित्र ठेवणे आपल्या सर्वांचे काम … Read more

JALNA | जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या चोरीच्या प्रयत्नात चार लाखांचे नुकसान; जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ.एस.जी.गवारेंची माहिती

जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोलार वॉटर हीटरचे 26 ट्यूब लाईट फोडून चोरी करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला कदीम पोलिसांनी जेरबंद केलं आहे तर दुसरा आरोपी फरार आहे.14 जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गच्चीवर पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे सोलार वॉटर हीटर ट्यूब लाईट आणि साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या वॉटर हीटरच्या … Read more

RATNAGIRI | आठवीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या पतितपावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक

इयत्ता आठवीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या चुकीच्या इतिहासावरून रत्नागिरीतील भंडारी समाज आक्रमक.तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताक दिनी भंडारी समाज उपोषण करणार. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर सावरकरांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पुस्तकात असल्याचे भंडारी समाजाचे मत.प्रत्यक्षात भागोजीशेठ किर यांनी स्वतंत्र वीर सावरकर यांच्या विनंतीवरून पतित पावन मंदिर बांधले होते पतितपावन मंदिर बांधण्याचा शिलालेखातही उल्लेख आहे.स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या … Read more

BEED | बीड-परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

भाजपा आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळी तालुक्यातील पांगरी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मागील तासभरापासून बीड परळी महामार्गावर ठिय्या मांडून पांगरी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. तर तरुणांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे खोटे असून … Read more

KALYAN | डोंबिवलीत तीन बांग्लादेशी महिलांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

  – कल्याण- डोंबिवलीत बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरुच आहे – डोंबिवलीतील कोळेगाव परिसरातून तीन बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे – मजूरी काम करण्यासाठी या महिलांना आणण्यात आले होते – या महिलांना कोणी आणले याचा मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे https://www.youtube.com/shorts/Y_k7rhFVLHc

NAVI MUMBAI | नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावंरील विविध समस्यांविरोधात आरपीआयची स्वाक्षरी मोहीम

नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर पसरलेली अस्वछता, रेल्वे स्थानक परिसरात भिकाऱ्यांचे वाढलेले वास्तव्य त्याचबरोबर मद्यपींचे कुठेही बिनधास्तपणे मद्यप्राशन करणे या आणि बऱ्याच समस्यांना नवी मुंबईकरांना सामोरे जावे लागते. या समस्यांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांचे रेल्वे स्थानकांबाबत त्यांचे … Read more

BEED | कराड समर्थकांकडून शिरसाळा, धर्मापुरी गाव बंदची हाक

परळी तालुक्यातील शिरसाळा, धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आहेत. वाल्मिक कराडवर विनाकारण आरोप लावत असल्याचे म्हणत कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे.

NAVI MUMBAI | लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघरमधील इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

– इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे – आज इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे – इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स (इस्कॉन) ही एक जागतिक संस्था आहे – इस्कॉनमधील अनुयायी जगभर भगवद्गगीता आणि हिंदू … Read more