– कल्याण- डोंबिवलीत बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरुच आहे
– डोंबिवलीतील कोळेगाव परिसरातून तीन बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे
– मजूरी काम करण्यासाठी या महिलांना आणण्यात आले होते
– या महिलांना कोणी आणले याचा मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे
https://www.youtube.com/shorts/Y_k7rhFVLHc



