YAVATMAL | बंदीनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कत्तलीसह गोवंश तस्करी सुरुच

गोवंश कत्तलीला राज्यात बंदी आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून तेलंगणा व आंध्रप्रदेश ही राज्ये आहेत. बंदी असूनही यवतमाळ जिल्ह्यात जनावर तस्करीचा खेळ खुलेआम सुरू आहे. वणी, पांढरकवडा तालुक्यात होणारी जनावर तस्करी सर्वश्रुत आहे. हजारो जनावरांची तस्करी करून कत्तल केली जात आहे. जनावर तस्करीत मुख्य आरोपीचे नाव रेकॉर्डवर येत नसल्याने कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. वणीमध्ये … Read more

NAGPUR | नागपुरात एक सक्करदरा तर दुसरी वाठोडा हद्दीत हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

  नागपुरात आज सकाळी दोन हत्येची घटनेनी एकच खळबळ उडाली होती, वाठोडा आणि सक्करदरा मध्ये ही घटना उघडकीस आली. वाठोडा जुन्या व्यमन्यस मध्ये ऐका आरोपी जो जामीन वर आला होता त्याची हत्या करण्यात आली तर सक्करदरा मध्ये प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आली.सक्करदरा पोलिसांनी ऐका आरोपींना जेर बंद केले तर वाठोडाची हत्येच्या चार ही आरोपींना पोलीस … Read more

JALGAON | केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन दिला दिलासा

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी परवा झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी … Read more

KALYAN | कल्याणमधील प्रवाशांनी सांगितला जळगाव रेल्वे अपघातातील थरारक अनुभव

जळगाव मध्ये झालेली दुर्घटनाग्रस्त पुष्पक एकाप्रेस रात्री साडे अकरा वाजता कल्याण स्थानकात पोहोचली. या ट्रेन मधून प्रवास करणारे प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात दाखल झाले होते. आपल्या नातेवाईकाला सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान या एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या संदीप जाधव या प्रवाशाने घडलेली घटना कथन करताना चालत्या एक्सप्रेस मधून प्रवाशांनी मारलेल्या … Read more

MUMBAI | धनंजय मुंडे वादग्रस्त कृषीमंत्री होते, त्यांनी आणलेल्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे- विजय वडेट्टीवार

१ रुपये पीक विमा हा बीड पॅटर्न म्हणून सरकारने आपली पाठ थोपटली होती . पण खरीप २०२४ हंगामात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे . या योजने अंतर्गत ४ लाख अर्ज आले त्यातील एक लाख ९ हजार बोगस अर्ज हे बीड मधून होते .आता शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नका, ज्यांनी हे केले पैसे खाल्ले त्यांच्यावर कारवाई झाली … Read more

NANDED | एकनाथ पवार यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक

काल शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक तथा लोहा कंधार विधानसभा मतसंघाचे उमेदवार राहिलेले एकनाथ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर दलालीचा आरोप केला. यावर आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. एकनाथ पवार यांना एका वर्षात पक्षाने भरभरून … Read more

KALYAN | कल्याण पूर्वेत रेल्वेच्या जागेवर असणाऱ्या शाळेला रेल्वेने पाठवली नोटीस, 28 तारखेला होणार कारवाई

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरील रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेने नोटीस पाठवली आहे. 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेने शाळा प्रशासनाला दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील विरोध केला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून ही शाळा या ठिकाणी सुरू आहे, 400 हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत, … Read more

SOLAPUR | सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात पोलिसांचा अहवाल दाखल; आज होणार सुनावणी अँड.संतोष न्हावकर यांची माहिती

वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशिल कराड यांचे नावे असलेली फर्म सानिया ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म तन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१ २०२१-२०२२ २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८लाख रूपयांचा … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवत क्विक स्टार्ट कंपनीकडून गुंतवणुकदारांची 35 कोटींची फसवणूक

राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर 3 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट 24 ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून 35 कोटी रुपये घेत कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीने एक लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी … Read more

JALNA | जालन्यात ट्रक मालकाने ड्रायव्हरची केली हत्या

  जालन्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या विकास लाॕज परिसरातट्रक मालकाने ड्रायव्हरची हत्या केल्याची घटना दि.20 सोमवार रोजी साडेआठ ते नऊ वा. च्या सुमारास घडली.अझीम जमालुद्दीन शेख (वय 35) रा.कानपुर हल्ली मुक्काम चंदनझिरा, जालना असं मयताच नाव आहे.घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय सामान्य रुग्णालयात हलविले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस … Read more