नागपुरात आज सकाळी दोन हत्येची घटनेनी एकच खळबळ उडाली होती, वाठोडा आणि सक्करदरा मध्ये ही घटना उघडकीस आली. वाठोडा जुन्या व्यमन्यस मध्ये ऐका आरोपी जो जामीन वर आला होता त्याची हत्या करण्यात आली तर सक्करदरा मध्ये प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आली.सक्करदरा पोलिसांनी ऐका आरोपींना जेर बंद केले तर वाठोडाची हत्येच्या चार ही आरोपींना पोलीस बेड्या थोठावल्या. पुढील तपास पोलीस करीत आहे.



