NAVI MUMBAI | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध जिल्ह्यातून द्राक्ष दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारची द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या द्राक्षांचा सीझन असल्याने ग्राहकांकडून द्राक्षांना मागणी सुद्धा वाढली आहे. काळी द्राक्षे, हिरवी द्राक्ष सध्या बाजारात उपलब्ध आहेत. देशभरातून विविध राज्यातून द्राक्षांचा माल बाजारात दाखल होत आहे. 800 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत द्राक्ष सध्या बाजारात विकले जात आहेत मात्र कधी कधी … Read more

NAGPUR | नागपुरात ईव्हीएम विरोधात कॉंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

   NAGPUR | नागपुरात ईव्हीएम विरोधात कॉंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.  

MUMBAI | मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्थानकाच्या हद्दीत खड़क पाढ़ा भागातील फर्निचरच्या दुकानात भीषण आग

फायरब्रिगेडच्या 3 गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या .आग इतकी मोठी आहे की आणखी फायरच्या गाड्या बोलावण्यात आल्या आहेत .आगने फर्निचरच्या 5 दुकानांना आपल्या आगोशात घेतले आहे .स्थानिक लोकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.       https://www.youtube.com/watch?v=LMgVnhNpcFc&ab_channel=EverestMarathi

नगर परिषद पटौदी की 4 एकड़ जमीन को पुलिस की मदद से कब्जामुक्त कराया

नगर परिषद पटौदी जाटौलीमंडी की 50 वर्षों से अधिक समय से कब्जाई गई 4 एकड़ बेशकीमती जमीन को शुक्रवार को पुलिस बल की सहायता से खाली करा लिया गया। जमीन पर बने मकान तोड़ दिए गए। अधिकारियों का कहना है कि मकान तोड़ने से पूर्व कब्जाधारी को नोटिस दिए गए थे। उच्चाधिकारियों के आदेश के … Read more

DHULE | बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केला उध्वस्त

धुळे शहरातील 100 फुटी रोड जामचा मळा परिसरात असलेल्या सुमैया हॉलच्या पाठीमागे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सादर बनावट दारूचा कारखाना उध्वस्त केला असून तब्बल 7 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल धुळे पोलिसांनी हस्तगत केला आहे.धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या जामचा मळा भागातील … Read more

BULDHANA | पोलीस मुख्यालय बुलढाणाचे विकास तिडकेंनी साऊथ एशिया अॅथलेटीक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्ण पदक

  नुकत्याच साऊथ एशिया अॅथलेटीक्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा कर्नाटक मध्ये पार पडल्या. या स्पर्धेमध्ये दक्षिण आशिया खंडातील भारत, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, मालदीव, भुतान ह्या देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 5 हजार मीटर धावणे मध्ये क्रिडा प्रकारात बुलढाण्याच्या विकास तिडके यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांच्या या यशामुळे भारताचे नाव उंचावलं आहे. तसेच 1500 मीटर … Read more

NAVI MUMBAI | रायगड बिल्डर असोसिएशनच्या घरे प्रदर्शनाला आमदार मंदा म्हात्रे व मंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती

नवी मुंबई आणि रायगड बिल्डर असोसिएशनच्या वतीने घरांचे प्रदर्शन ठेवले असून, यावेळी मुख्य अतिथी म्हणून वन मंत्री गणेश नाईक हजर होते. यावेळी त्यांनी सर्वसामान्य परवडणार अशी घरं उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून, कोणतेही काम करताना प्रमाणिक केल्याने खरे सार्थक होते, तर आपण मंत्री पदाची शपथ घेतली त्याप्रमाणे काम केले पाहिजे अशी भावना व्यक्त करताना, जर … Read more

त्र्यंबकेश्वर : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

त्र्यंबकेश्वर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सपत्नीक त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. यावेळी विधिवत पौराहित्य करुन पूजा केली. यावेळी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, माणिकराव कोकाटे, आ.हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय … Read more

MUMBAI | लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेतून वाहतुक विभागाद्वारे रस्ते सुरक्षा मोहिम सुरू

MUMBAI | लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेतून वाहतुक विभागाद्वारे रस्ते सुरक्षा मोहिम सुरू.

MUMBAI | वांद्रे पोलीस सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शहजादला घेऊन न्यायालयाच्या दिशेने रवाना

वांद्रे पोलीस सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन न्यायालयाच्या दिशेने रवाना शहजादची पाच दिवसाची पोलीस कोठडी आज संपली असून पोलीस आज त्याला न्यायालयात हजर करणार पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी शहजादकडून बांगलादेशातील दस्तावेज, हल्ल्यात वापरलेला चाकू, सिम कार्ड आणि अन्य पुरावे जप्त केले.