Home » राज्य » NAVI MUMBAI | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध जिल्ह्यातून द्राक्ष दाखल

NAVI MUMBAI | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध जिल्ह्यातून द्राक्ष दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारची द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या द्राक्षांचा सीझन असल्याने ग्राहकांकडून द्राक्षांना मागणी सुद्धा वाढली आहे. काळी द्राक्षे, हिरवी द्राक्ष सध्या बाजारात उपलब्ध आहेत. देशभरातून विविध राज्यातून द्राक्षांचा माल बाजारात दाखल होत आहे. 800 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत द्राक्ष सध्या बाजारात विकले जात आहेत मात्र कधी कधी बाजारात आवक कमी जास्त होते त्यानुसार द्राक्षांचे भाव बदलतात. तसेच सध्या ग्राहकांची द्राक्ष खरेदीला चांगली पसंती असून पुढील काही दिवसांनी आवक वाढणार असून भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?