धारूहेड़ा में सन्त शिरोमणि गुरु रविदास जी के 648वें जन्म दिवस के अवसर पर रेवाड़ी के विधायक लक्ष्मण यादव ने कार्यक्रम में अतिथि के रूप में शिरकत की

धारूहेड़ा में सन्त शिरोमणि गुरु रविदास जी के 648वें जन्म दिवस के अवसर पर रेवाड़ी के विधायक लक्ष्मण यादव ने कार्यक्रम में अतिथि के रूप में शिरकत की। इस मौके पर विधायक जी ने गुरु रविदास जी के उपदेशों पर प्रकाश डाला और उनके जीवन और शिक्षाओं को सम्मानित किया। प्रमुख बातें: प्रवचन और उपदेश: … Read more

स्लगः नांदेड शहर गोळीबाराने हादरले !!!

नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात चार अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असुन त्यात दोन व्यक्ती झाले आहेत . त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अचानक झालेल्या गोळीबारा मुळे नागरिकात घबराहठीचे वातावरण आहे . पोलीस प्रशासनातर्फे तो परिसर सील केला आहे . पुढील तपास सुरू केला आहे . प्रतिनिधी संदीप देसाई नांदेड .   Kanada Raja Pandharicha … Read more

श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम विठ्ठल मंदिर देवघर (ता.खेड जि.रत्नागिरी )

   वै.ह.भ.प. सद्‌गुरु ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या आशीर्वादने या श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम यंदाचे हे ९६ वे वर्ष असून आनंदाने पारपाडण्यात आले.    आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की, सालाबाद प्रमाणे श्री. पांडुरंग कृपेने व वै. सद्‌गुरु निष्काम कर्मयोगी बत गाडगे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व वै. स्वामी विजयानंद महाराज यांच्या प्रेरणेने व वै. सद्‌गुरु ज्ञानेश्वर … Read more

मालवणीत प्रेमियासह एकत्र येऊन पत्नीने पतीची हत्या केली; पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न, दोघे अटक, मुले अनाथ……

मुंबई उपनगरातील मलाड पश्चिम मालवणी भागात एका महिलेने तिच्या प्रेमियासोबत मिळून पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर त्यांनी पतीचे शव बाइकवरून ५०० मीटर अंतरावर एका सुनसान जागी टाकले आणि पोलिस स्टेशनमध्ये येऊन “माझा पत्ता नाही” अशी खोटी तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्नी, पती आणि प्रेमी बाइकवर बसून … Read more

मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये यूट्यूबर रणवीर इलाहाबादीविरुद्ध तक्रार दाखल ….

मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये, रिपब्लिकन सेनेतर्फे एका सामाजिक कार्यकर्त्याने यूट्यूबर रणवीर इलाहाबादीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विवादास्पद विधानांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, पोलिसांनी याबाबत त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

केरवाडीच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात चित्रकला स्पर्धेला विदेशी पाहुण्यांनी भरले रंग…..

परभणी जिल्हा : पालम तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, केरवाडी येथे सकाळ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये विद्याथ्यांनी विविध रंगसंगती व कल्पकतेने अप्रतिम चित्रे रेखाटली.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी अमेरिकेहून आलेल्या पाहण्यांनी थेट परीक्षा केंद्राला भेट दिली. पाहुण्यांमध्ये कॅरोल, सुझेन,जिनी,मेरिडिय, सिंडी आणि करेन यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे कौतुक केले आणि … Read more

स्लग :देगलूर ते शेगाव पालखी पदयात्रेचे नांदेड हुन प्रस्थान

श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज संस्थान देगलूर तर्फे दि 26 जानेवारी पासुन पदयात्रा सुरू झाली आहे .दि .7 फ्रेबुवारी रोजी शेगांव येथे समारोप करण्यात येणार आहे . नांदेडमध्ये आगमन झाले शेकडो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले भक्तांनी भजन करत पदयात्रेत सहभागी झाले. त्याप्रसंगी माजी पोलीस उपअधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारताचे राज्य कार्यकारणी सदस्य … Read more

उरणच्या 9 वर्षीय आराध्याने गाठली बक्षिसांची शंभरी !

बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 2 वर्षात मिळविली 100 बक्षिसे… उरण मधील 9 वर्षीय आराध्या विनोद पुरो हीने बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुंबई, मुंबई उपनगरांसह ठाणे, रायगड , कल्याण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बक्षीसांचे शतक गाठले आहे. तिच्या या यशानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळत असल्याच्या भावना तिच्या आई … Read more

हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब दर्गा यांच्या 118 व्या उर्सनिमित्त डोक्यावर तबक घेऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढला वक्फ बोर्ड कार्यालयातुन मानाचा संदल

महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांची परभणी येथील दर्गाह सर्व धर्म समभावाचे एकात्मतेचे प्रतिक असून सर्व जिल्हा वासियांची हे श्रध्दास्थान आहे. आज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 30 वाजता परभणी शहरातील रेल्वे स्टेशन समोरील जिल्हा वक्फ बोर्ड कार्यालय येथून हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या 118 व्या उर्सानिमित्त मानाच्या … Read more

बांगलादेशी/रोहींग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा….

मालेगाव पोलिसनी गुन्हा दाखल केला FIR No 40 दिनांक 31/1/2024 सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या तिघांना जन्म प्रमाण पत्र साठी खोटे कागदपत्र, फसवणूक साठी अटक. न्यायालयाने 4 तारखेपर्यंत त्यांना पोलिस कस्टडी ठोठावली आहे. माझा (किरीट सोमैया) तक्रारी वरून, तहसीलदार यांनी पोलिसांकडे केली तक्रार 3977 बांगलादेशींनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहे. या … Read more