श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज संस्थान देगलूर तर्फे दि 26 जानेवारी पासुन पदयात्रा सुरू झाली आहे .दि .7 फ्रेबुवारी रोजी शेगांव येथे समारोप करण्यात येणार आहे . नांदेडमध्ये आगमन झाले शेकडो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले भक्तांनी भजन करत पदयात्रेत सहभागी झाले.
त्याप्रसंगी माजी पोलीस उपअधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारताचे राज्य कार्यकारणी सदस्य रमेशराव कंतेवार, वैजनाथ स्वामी, आदी महिला ,पुरुष भक्त मंडळी उपस्थित होते .



