३८ दिवसांच्या बाळाचे अपहरण वनराई पोलिसांनी ६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनी सोडवले; ४ जणांना अटक*

येथील वनराई पोलिस स्टेशन हद्दतील हायवेवर बस डेपोजवळ २ मार्च रात्री ३८ दिवसांच्या बाळाचे अपहरण झाले होते. माहिती मिळताच वनराई पोलिसांनी खटला नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान असे समजले की बाळाला विकण्याच्या हेतूने अपहरण केले गेले होते. वनराई पोलिसांनी अनेक तुकड्या तयार करून विविध पद्धतींनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांच्या मदतीने … Read more

न्यू इंडिया बँक घोटाळ्यात आरोपी हितेश प्रवीण मेहता यांना EOW ने हस्तगत केले.

EOW च्या टीमने हितेश मेहता यांना हस्तगत करून त्यांना EOW कार्यालयात नेले. आर्यव्रत सोसायटीमध्ये चौकशी केल्यानंतर EOW ने मेहता यांना अटक केली. मेहता यांवर 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.मेहता दादर येथील न्यू इंडिया बँकेत जनरल मॅनेजर पदी कार्यरत होते. ते 2026 मध्ये निवृत्त होणार होते. आता पुढील माहितीच्या आधारावर EOW ची टीम चौकशी पुढे … Read more

स्लगः नांदेड येथील हॉटेल मध्ये खिचडीत उंदीर

ॲकरः नांदेडच्या सिडको येथील एका हॉटेल मध्ये संतोष नावाच्या ग्राहकाने खिचडी मागविली असता चक्क त्याच्यात मृत्य उंदीर निघाला . ग्राहकांने विचारले असता हॉटेल चालकाने बील देऊ नका परंतु बाहेर बोलु नका असे सांगितले . अन्न सुरक्षा कार्यालयात तक्रार दाखल केली आहे . पुढील कार्यवाही चालु आहे.

परभणी येथे शेतकरी हक्क मोर्चाचे आयोजन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2024 मधील थकीत 25% अग्रीम पिक विमा, स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई मिळावी.परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये उत्पादित केलेले सर्व सोयाबीन MSP नुसार खरेदी करण्यात यावे शेतकऱ्यांचा पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल … Read more

उरणमध्ये १२० किलो गोमास पकडले: गोरक्षकांची मोठी कारवाई

उरण येथे गोरक्षक सिद्धेश शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये विक्रसाठी आणलेले १२० किलो गोमास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उरण पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आली.गोरक्षक सिद्धेश शिंदे यांनी एका रिक्षामधून गोमास वाहतूक करत असल्याच्या माहितीवरून रिक्षातील मालाची तपासणी केली. तपासणी दरम्यान रिक्षामध्ये १२० किलो गोमास आढळून आले. … Read more

पालम येथे शांतता समितीची बैठक सपन्न…

पालम तालुक्यातील पोलीस पाटील,शांतता समिती सदस्य, नगरसेवक,पत्रकार व छत्रपती शिवजीमहाराज जयती चे पदाधीकारी याची बैठक दि.13 फेबुरवारी रोजी दुपारी आडीच वाजता सपंन्न झाली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बैठकित कायद्याचा प्रचार व प्रसार चे मार्गदर्शन केले.या वेळी शिवजयंती उत्सव या अनुशंगाने बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या वेळी पालमचे … Read more

पालम येथे सेवानिवृत मंगेश शिंदे यांचा साई ग्रुप व नागरीक सत्कार सपंन्न…

पालम तालुक्यातील सेलू येथिल सेवानिवृत्त सैनिक मंगेश बाजीराव शिंदे हे 17 वर्ष देश सेवा करून गावी परतले असता .पालम शहरातुन साई ग्रप व नागरीका च्या वतीने शहरातुन वाजत गाजत मिरवणूक काडण्यात आली तसेच सिरस्कर कॉम्पलेक्स येथे सत्कार करण्यात आला .या वेळी कार्यक्रमाचे आध्यक्ष वसंतराव सिरस्कर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक काशीरामजी पौळ, … Read more

आरबीआई ने न्यू इंडिया कोऑपरेटिव बैंक पर लगाया प्रतिबंध….

आरबीआई द्वारा न्यू इंडिया कोऑपरेटिव बैंक पर रात में कुछ प्रतिबंध लगाए जाने के बाद सैकड़ों खाताधारक मीरा रोड ईस्ट स्थित बैंक की शाखा में उमड़ पड़े।न्यू इंडिया को ऑपरेटिव बैंक द्वारा कर्ज देने में पाई गई अनियमितता के कारण आरबीआई ने 6 माह के लिए बैंक के लेनदेन पर प्रतिबंध लगा दिया है| हालांकि … Read more

“बेटी वाचवा बेटी शिकवा” अभियानाच्या छत्रछायेखाली महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाइक रॅली काढण्यात आली.

परिमंडळ १२ तर्फे “बेटी वाचवा बेटी शिकवा” अभियानाच्या छत्रछायेखाली महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाइक रॅली काढण्यात आली. ही बाइक रॅली वनराई पोलीस स्टेशनपासून दहिसर पोलीस स्टेशनपर्यंत आयोजित करण्यात आली. या रॅलीचे आयोजन अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या बाइक रॅलीमध्ये झोन १२ मधील वनराई, … Read more

MUMBAI | मुलुंड येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन, कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन हे मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅडवोकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ग्रंथांच्या प्रदर्शना सोबत त्यांची विक्री देखील केली जाणार आहे यासोबतच … Read more