नाशकात ठाकरेंच्या सेनेने फडणविसांची वाट अडवणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी रविवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रविवारी (दि.23) नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार असून, काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. मात्र, … Read more