अमेरिका चीन व्यापार युद्धात आणखी भर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अमेरिकेनं चीनवर 145 टक्के तर चीननं अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणापुढं झुकायचं नाही, असं धोरण चीननं घेतलं आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वात चीननं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. आता चीननं आणखी एक निर्णय … Read more

अंबाजोगाईत एका तरुणावर कोयता हल्ला

अंबाजोगाईतील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना 1 एप्रिल रोजी घडली होती. यामध्ये करडे याच्या गळ्यावर, डोक्यात,पाठीवर वार करण्यात आले होते यात करडे गंभीर जखमी झाला होता. जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिस … Read more

माजलगावमध्ये भाजपच्या बूथ विस्तारकाची हत्या

माजलगाव येथे बाबासाहेब प्रभाकर आगे याच्यावर आरोपी नारायण फपाळ याने बाजार रोड परिसरात धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात बाबासाहेब प्रभाकर आगे याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत हा किट्टी आडगाव येथील रहिवासी असून भाजपचा बूथ विस्तारक म्हणून देखील काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. बाबासाहेब आगे याची हत्या केल्यानंतर आरोपी नारायण फपाळ कोयत्यासह … Read more

शहापूरमध्ये भाजपची शरद पवारांना दे धक्का

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के बसतच आहेत. शहापूर तालुक्याचे माजी आमदार … Read more

बीडमध्ये नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

राज्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा चेहरा उघडा पडला. येथील स्थानिक गुडांच्या वरदहस्ताने अवैध धंदे आणि दहशतीच्या माध्यमातून खंडणींचे होणारे प्रकार समोर आले. अद्यापही येथील गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यातच, आता बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या … Read more

रॉबर्ट वाड्रा ला ईडीचे पुन्हा समन्स

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पु्न्हा समन्स पाठवले आहे. यापूर्वी वाड्रा यांना 8 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज, 15 एप्रिल रोजी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. शिकोहपूर जमीनप्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने … Read more

कुख्यात गुंडाने केकवर लिहिली IPCची कलमं

भांडूपमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कुविख्यात गुंडाने त्याचा वाढदिवस भलत्याच पद्धतीने साजरा केला. या गुंडाने त्याच्या वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमं लिहिली. त्यानंतर त्याने त्यावर प्रश्नचिन्ह दिलं. यानंतर त्याने एक वाक्य उच्चारलं. पुढील गुन्ह्याची प्रतिक्षा आहे, असं तो म्हणाल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे. या गुंडाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा … Read more

संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर महानगरपालिका झाली खडबडून जागी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे … Read more

महाराष्ट्रात होणार आणखी एक राजकीय आघाडी?

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला. तिन्ही पक्षांना मिळूनही ५० आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय … Read more

भारताने बनवलं सर्वात घातक लेझर अस्त्र

भारताच्या हाती एक नवीन घातक अस्त्र लागलं आहे. हे शस्त्र इतकं खतरनाक आहे की, क्षणभरात ड्रोन, मिसाइल आणि शत्रुच्या सेंसरला राख करु शकतं. अलीकडेच DRDO ने याचं परीक्षण केलं. 30-किलोवॉट लेजर बेस्ड डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) Mk-II (A) सिस्टिमच्या परीक्षणासह भारताचा निवडक देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या देशांकडे ही लेजर वेपन सिस्टिम … Read more