मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, देहविक्री करणाऱ्यांमध्ये 4 अभिनेत्रींचा समावेश; दलाल अटकेत lokmanchmarathi
अंबरनाथमध्ये युवासेनेचा ‘युवा रंग महोत्सव’, डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा जल्लोषअरविंद वाळेकर, राजू वाळेकर, निखिल वाळेकर यांची प्रमुख उपस्थितीअंबरनाथमध्ये आज युवासेनेचा युवा रंग महोत्सव पार पडला. या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत धुळवड साजरी केली. माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईसोबत ठेका धरला. अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शनमधील अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे बिन्नी आणि डीजे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं. या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती. रेन डान्स, फूड स्टॉल्स यांचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. यावेळी या युवा रंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निखिल वाळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. lokmanchmarathi
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली ५० लाखांची खंडणी, बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंसोबत घडला प्रकार lokmanchmarathi
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी साजरी केली धुळवडजालन्याचे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्साहात धुळवड साजरी केलीये. सहकाऱ्यांना रंग लावून दानवे यांनी धुलीवंदन सण साजरा केलाय. जालना जिल्हाभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन येथील निवासस्थानी संगीताचा मनमुराद आनंद घेऊन सहकाऱ्यांना कोरडे रंग लावून धुळवड साजरी केली आहे. lokmanchmarathi
झटका मटण, राज्यातील धार्मिक तेढ आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया lokmanchmarathi
धुळवाडीच्या दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली lokmanchmarathi