खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेला आणि दोन वर्षापासून फरार असलेला आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक आहे.
अटक केलेला आरोपी सराईत गुंड असून तो पुण्यातील पंडित गँगचा मोहोरक्या देखील आहे. आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
अटक केलेल्या आरोपीवर शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडून २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त केली आहेत.
या संदर्भात अधिकची माहिती संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.




Users Today : 1