आज धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगाची उधळण करत उत्साहात सण साजरा होत आहे. ठिकठिकाणी लहान बालकांपासून युवक रंगांची उधळण करत आहेत. चोपडा शहरातील गुजराती गल्लीत असलेल्या द्वारकाधीश मंदिरात गेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या ठिकाणी मोठ्या उत्साहात धुलीवंदन लहान बालकांपासून युवक -युवती, महिला, पुरुष सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. वर्षभरामध्ये जे संकट आलेले आहे दुःख आलेले आहे एकमेकांमध्ये जो वाईट पणा आलेला असतो तो या होळीमध्ये जाळून टाकला जातो.
Home
»
महाराष्ट्र
»
चोपड्यात गुजराती गल्लीत द्वारकाधीश मंदिरात मोठ्या उत्साहात रंग उधळत धुलीवंदन साजरा
चोपड्यात गुजराती गल्लीत द्वारकाधीश मंदिरात मोठ्या उत्साहात रंग उधळत धुलीवंदन साजरा

lokmanchmarathi

[democracy id="1"]

