नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात चार अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असुन त्यात दोन व्यक्ती झाले आहेत . त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अचानक झालेल्या गोळीबारा मुळे नागरिकात घबराहठीचे वातावरण आहे . पोलीस प्रशासनातर्फे तो परिसर सील केला आहे . पुढील तपास सुरू केला आहे .
प्रतिनिधी संदीप देसाई नांदेड .




Users Today : 34