“बेटी वाचवा बेटी शिकवा” अभियानाच्या छत्रछायेखाली महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाइक रॅली काढण्यात आली.

परिमंडळ १२ तर्फे “बेटी वाचवा बेटी शिकवा” अभियानाच्या छत्रछायेखाली महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाइक रॅली काढण्यात आली. ही बाइक रॅली वनराई पोलीस स्टेशनपासून दहिसर पोलीस स्टेशनपर्यंत आयोजित करण्यात आली. या रॅलीचे आयोजन अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या बाइक रॅलीमध्ये झोन १२ मधील वनराई, … Read more

MUMBAI | मुलुंड येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन, कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन हे मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅडवोकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ग्रंथांच्या प्रदर्शना सोबत त्यांची विक्री देखील केली जाणार आहे यासोबतच … Read more

धारूहेड़ा में सन्त शिरोमणि गुरु रविदास जी के 648वें जन्म दिवस के अवसर पर रेवाड़ी के विधायक लक्ष्मण यादव ने कार्यक्रम में अतिथि के रूप में शिरकत की

धारूहेड़ा में सन्त शिरोमणि गुरु रविदास जी के 648वें जन्म दिवस के अवसर पर रेवाड़ी के विधायक लक्ष्मण यादव ने कार्यक्रम में अतिथि के रूप में शिरकत की। इस मौके पर विधायक जी ने गुरु रविदास जी के उपदेशों पर प्रकाश डाला और उनके जीवन और शिक्षाओं को सम्मानित किया। प्रमुख बातें: प्रवचन और उपदेश: … Read more

स्लगः नांदेड शहर गोळीबाराने हादरले !!!

नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात चार अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असुन त्यात दोन व्यक्ती झाले आहेत . त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अचानक झालेल्या गोळीबारा मुळे नागरिकात घबराहठीचे वातावरण आहे . पोलीस प्रशासनातर्फे तो परिसर सील केला आहे . पुढील तपास सुरू केला आहे . प्रतिनिधी संदीप देसाई नांदेड .   Kanada Raja Pandharicha … Read more

श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम विठ्ठल मंदिर देवघर (ता.खेड जि.रत्नागिरी )

   वै.ह.भ.प. सद्‌गुरु ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या आशीर्वादने या श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम यंदाचे हे ९६ वे वर्ष असून आनंदाने पारपाडण्यात आले.    आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की, सालाबाद प्रमाणे श्री. पांडुरंग कृपेने व वै. सद्‌गुरु निष्काम कर्मयोगी बत गाडगे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व वै. स्वामी विजयानंद महाराज यांच्या प्रेरणेने व वै. सद्‌गुरु ज्ञानेश्वर … Read more

मालवणीत प्रेमियासह एकत्र येऊन पत्नीने पतीची हत्या केली; पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न, दोघे अटक, मुले अनाथ……

मुंबई उपनगरातील मलाड पश्चिम मालवणी भागात एका महिलेने तिच्या प्रेमियासोबत मिळून पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर त्यांनी पतीचे शव बाइकवरून ५०० मीटर अंतरावर एका सुनसान जागी टाकले आणि पोलिस स्टेशनमध्ये येऊन “माझा पत्ता नाही” अशी खोटी तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्नी, पती आणि प्रेमी बाइकवर बसून … Read more

मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये यूट्यूबर रणवीर इलाहाबादीविरुद्ध तक्रार दाखल ….

मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये, रिपब्लिकन सेनेतर्फे एका सामाजिक कार्यकर्त्याने यूट्यूबर रणवीर इलाहाबादीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विवादास्पद विधानांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, पोलिसांनी याबाबत त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.