अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि तपास देखील सुरू झाला आहे.
अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याप्रकरणी आता शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामाला सुरुवात केली असून आजूबाजूच्या परिसरात कोणत्या कोणत्या भागात सीसीटीव्ही लागले आहेत तसंच हल्लेखोर कोणत्या मार्गाने गेले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड केली होती. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला केला गेला आहे. त्यामुळे या भागात आता तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




Users Today : 1