डोंबिवलीत शेअर मार्केटिंगचा घोटाळा उघड

टोरेस घोटाळ्याचे पडसाद अजूनही शांत झाले नसताना डोंबिवलीत आणखी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाची पोलिसांत नोंद झाली आहे. ‘शेअर मार्केट’मध्ये मोठा परतावा देतो म्हणत ‘ग्रोथअप इंडिया’ आणि ‘अर्थयुक्ती कन्सल्टिंग’च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असे या फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. या … Read more

अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडण्यात आले

अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि तपास देखील सुरू झाला आहे. अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याप्रकरणी आता शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामाला सुरुवात केली असून आजूबाजूच्या परिसरात कोणत्या कोणत्या भागात सीसीटीव्ही लागले आहेत तसंच हल्लेखोर कोणत्या मार्गाने गेले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हातात तलवारी … Read more

मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या सात तलावांमध्ये फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणी संकटाचे सावट अधिक गडद झाले आहे. मुंबईतील तलावांमधील पाणीपातळी कमी झाल्याने लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने … Read more

आजमुंबईच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक

असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही आज रविवारच्या … Read more

मोदींची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी तीन दिवसाच्या कोलंबो दौऱ्यावर गेले आहेत. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध घेणं हा या दौऱ्याचा हेतू आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान ऊर्जा, व्यापार, संपर्क, डीजिटलीकरण आणि संरक्षणाच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यावर मोदींच्या दौऱ्यात भर राहणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वतःवरच गोळी झाडली

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र थेट महापालिका आयुक्तांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नेमकं … Read more