ट्रम्प यांच्या धोरणामुळे आज शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’
भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजार उघडला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्समध्ये 3000 हून अधिक अंकांची घसरण झाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 1000 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला. टाटा मोटर्सपासून ते माझगाव डॉकपर्यंतचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात झपाट्याने घसरले. भारताप्रमाणे आशियाई शेअर बाजारसुद्धा मोठ्या घसरणीसह उघडले. जपान, हाँगकाँग, … Read more
Users Today : 1