गोष्ट अमेरिकेच्या महामंदीची…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2 एप्रिलची घोषणा जगासाठी एक नवीन संकट घेऊन आली आहे. ट्रम्प यांनी 180 पेक्षा अधिक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (Deducted Reciprocal Tariff) लावला आहे. यामुळे फक्त अमेरिकाच नाही, तर आशियाई बाजारापासून युरोपियन बाजारात मोठी पडझड पहायला मिळत आहे. जगभरातील शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. जगातील मजबूत अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु … Read more