राज आणि उद्धव ठाकरे यांची युती: महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवे वळण?
गेल्या काही वर्षांत आपण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अशक्य असलेल्या गोष्टी शक्य होताना आणि शक्य असलेल्या गोष्टी अशक्य होताना पाहिल्या. ठाकरे बंधू अर्थातच उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यावर राजकीय वर्तुळातून देखील अनेक नेते आपापले मत मांडत आहेत. पण सगळ्यांनी उघड बोलून देखील हे दोघे भाऊ मात्र मोजून मापून … Read more
Users Today : 6