नागपुरातली संचारबंदी एकूण सहा दिवसांनी पूर्णपणे मागे….

येत्या काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली आहे. : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी … Read more

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर

रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून काही पावलं उचलली जात आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली. नागपूरच्या महाल … Read more

नागपुर दंगली संदर्भात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक

नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअर याला अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आता धडक कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १०५ वर केली आहे. त्यात दहा अल्पवयीन मुलांचा … Read more

फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा  दाखल

नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा संघर्ष उफाळला. दोन गटात राडा झाला. या प्रकरणात फहीम खान मास्टरमाइंड असल्याच समोर आलय. त्याच्या विरोधात पोलिसांनी मोठ पाऊल उचललं आहेच. पण तपासातून हादरवून टाकणारी माहिती समोर आली. हिंसाचाराला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ कुठून आले? कुठल्या देशाच कनेक्शन समोर आलय? त्या बद्दल जाणून घेऊयात. नागपूरच्या … Read more