MUMBAI | पुढील २-३ वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल – गिरीश महाजन

आज अतिशय महत्त्वाची बैठक मुंबई एमएमआर रिजन संदर्भात पिण्याच्या पाण्याप्रश्नी बैठक झाली . पाण्याचा पुरवठा होत नाही आहे, ५-६ दिवसांनी पुरवठा होत आहे .काही प्रकल्प पेंडिंग आहे, काळू आणि शाई हे दोन्ही मिळून २७ टीएमसी पाणी पुरवठा करु शकतात अशात पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतात सर्व यंत्रणांना वेगाने काम करण्यास सांगितलेले आहे पुढील २-३ वर्षात … Read more