आज अतिशय महत्त्वाची बैठक मुंबई एमएमआर रिजन संदर्भात पिण्याच्या पाण्याप्रश्नी बैठक झाली . पाण्याचा पुरवठा होत नाही आहे, ५-६ दिवसांनी पुरवठा होत आहे .काही प्रकल्प पेंडिंग आहे, काळू आणि शाई हे दोन्ही मिळून २७ टीएमसी पाणी पुरवठा करु शकतात अशात पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतात सर्व यंत्रणांना वेगाने काम करण्यास सांगितलेले आहे पुढील २-३ वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल प्रत्येक धरणांची डेडलाईन आहे.४१ टीएमसी पाणी या प्रकल्पांमुळे उपलब्ध होणार आहे. सिडको, एमआयडीसी आणि सर्वांचेच प्रश्न मार्गी लागतील वेगाने कामं करणार आहोत, सर्व विभाग एकत्र येत यासाठी काम करणार आहेत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय हाती घेतला आहे ६० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत .२०२५ आलं तरीही प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत
Home
»
Uncategorized
»
MUMBAI | पुढील २-३ वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल – गिरीश महाजन
MUMBAI | पुढील २-३ वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल – गिरीश महाजन

lokmanchmarathi

[democracy id="1"]

