Ai च्या मदतीने एका कूकने लिहिली मिस्टर इंडिया 2 ची स्क्रिप्ट

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (Waves) ची मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. आज (1 मे ) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं.शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी या कार्यक्रमात विशेष हजेरी लावली. बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर … Read more