KALYAN | डोंबिवलीत तीन बांग्लादेशी महिलांना मानपाडा पोलिसांनी केली अटक
– कल्याण- डोंबिवलीत बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरुच आहे – डोंबिवलीतील कोळेगाव परिसरातून तीन बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे – मजूरी काम करण्यासाठी या महिलांना आणण्यात आले होते – या महिलांना कोणी आणले याचा मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे
Users Today : 3