मुसलमानांना टार्गेट करण्यावरून शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून सभागृहात विविध मुद्यांवर चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने आलेत. यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाज आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाटांसह समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आज विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड हे संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले होते. … Read more