बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचासह इतरांची पाईप, काठ्यांनी बेदम मारहाण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, खोक्याची दादागिरी, इतर अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मारहाणीचे व्हिडिओंनी बीडमधील राजकीय गुन्हेगारी, दादागिरी समोर आली आहे. एकमेकांविरोधात व्हिडिओची राळ आपण सोशल मीडियावर अनुभवली. आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज दिसून आला आहे. एका महिला वकिलाला गावातीलच सरपंचासह इतर आरोपींनी काठ्या, पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीने अंग काळंनिळं पडलं आहे. … Read more