भाषा वादात बच्चू कडू आणि राज ठाकरे आमने सामने

राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षापासून शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट शब्दात या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय न बदलल्यास संघर्ष अटळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, राज्य सरकार हा निर्णय कायम ठेवणार की बदलणार … Read more