दानवे आणि खैरेंनी संभाजीनगरला अधोगतीकडे नेत आहेत संदीपान भूमरेंची टीका

चंद्रकात खैरे यांनी आता घरी बसून नातवंड सांभाळावीत, असं संदीपान भूमरे यांनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता असल्याची टीका देखील यावेळी भूमरे यांनी केली आहे. तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी आता संभाजीनगर जिल्ह्याची वाट लावली असल्याचं सुद्धा संदीपान भूमरेंनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे यांनी स्वत: केलेलं काम दाखवावं असं म्हणत संदीपान … Read more

अंबादास दानवेंचे गुलाबरावांना खडे बोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी … Read more