श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम विठ्ठल मंदिर देवघर (ता.खेड जि.रत्नागिरी )
वै.ह.भ.प. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या आशीर्वादने या श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम यंदाचे हे ९६ वे वर्ष असून आनंदाने पारपाडण्यात आले. आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की, सालाबाद प्रमाणे श्री. पांडुरंग कृपेने व वै. सद्गुरु निष्काम कर्मयोगी बत गाडगे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व वै. स्वामी विजयानंद महाराज यांच्या प्रेरणेने व वै. सद्गुरु ज्ञानेश्वर … Read more
Users Today : 24