एकनाथ शिंदे यांचा सभागृहात घणाघात

मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना या निकालामुळे काही शहाणपण आले असेल. कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, अशी त्यांची वृत्ती आहे. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना बोट दाखवतात तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात. उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना किंवा कंगना रणावत हिच्या कार्यालयात बुलडोझर चालवताना, मनसुख हिरने प्रकरण असो की हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला … Read more

संतोष देशमुख खटल्यात कोर्टात युक्तीवाद

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीस कोर्टात सुरुवात झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पुढील सुनावणी आता १० एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकणात बुधवारी कोर्टात काय काय घडले? बुधवारी सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती. वाल्मीक कराड याचे वकील विकास … Read more

फडणविसांचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर गंभीर आरोप

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा … Read more

इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया

“प्रशांत कोरटकरने एका उन्मादातून फोन केला होता, हे सिद्ध होतं. त्याला वाचवणारी कुठलीतरी यंत्रणा आहे, म्हणून तो एक महिना सापडत नव्हता, एका महिन्याने तो सापडतो, कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय हे होणार नाही. त्याला सपोर्ट करणारी ती कुठली यंत्रणा आहे? ते पोलिसांनी शोधून काढावं” असं इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले. आरोपीचे वकिल म्हणतात की, ही मीडिया ट्रायल आहे, … Read more

संतोष जुवेकरच्या बचावासाठी अवधूत गुप्ते धावला

बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोडदौड महिन्याबरानंतरही सुरूच असून बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलावंतानीही महत्वाच्या भूमिका सााकरल्या असून त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. यामध्ये तो रायाजी या पात्राच्या भूमिकेत दिसला, त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या आणि विकी कौशलच्या … Read more

विधानभवनात फडणविसांचे विरोधकांना चोख उत्तर

विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी देत विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडाचा टेक्स्ट तीन पानांचा … Read more

कोरटकर विरोधात शिवप्रेमींची गर्दी उसळली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला आणणण्यात आलं. डीवायएसपी अजित टिक्के हे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीची कसून चौकशी करत आहेत. थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारीकोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आह. मात्र त्यापूर्वीच जुना … Read more

रज ठाकरेंच्या खोकेभाई वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसला वरून वाद पेटला आहे. खंडणी प्रकरणी खोक्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्याला राजकीय नेत्यांचा असलेला पाठिंबा उघड पडत आहे. त्यामुळे यावर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त करत सरकारवर सडकून टीकाही केली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

कुणाल कामराच्या सेट ची तोडफोड केल्या प्रकरणी शिवसैनिकांना अटक

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आहेत. काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आणि नासधूसही केली. एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिपण्णी करणारा कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील … Read more

कुणाल कामराच्या बचावात संजय राऊत मैदानात

कुणाल कामराच्या विडंबनात्मक शो नंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीमुळे संजय राऊत संतापले. राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करण्याचीही मागणी केली आहे. राऊत यांनी कामरावर होत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. कॉमेडियन कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर … Read more