EOW च्या टीमने हितेश मेहता यांना हस्तगत करून त्यांना EOW कार्यालयात नेले. आर्यव्रत सोसायटीमध्ये चौकशी केल्यानंतर EOW ने मेहता यांना अटक केली. मेहता यांवर 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.मेहता दादर येथील न्यू इंडिया बँकेत जनरल मॅनेजर पदी कार्यरत होते. ते 2026 मध्ये निवृत्त होणार होते. आता पुढील माहितीच्या आधारावर EOW ची टीम चौकशी पुढे नेईल.
न्यू इंडिया बँक घोटाळ्यात आरोपी हितेश प्रवीण मेहता यांना EOW ने हस्तगत केले.

lokmanchmarathi

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?

