अशोक चव्हाण यांचे मित्र पक्षाला आव्हान ? दिला स्वबळाचा इशारा
निवडणुकीत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये. स्वबळाचा अप्रत्यक्ष नारा देत खासदार चव्हाण यांचे मित्र पक्षाला आव्हान ? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा क्रमांक एक वर राहिला पाहिजे. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा भाजपा प्रमाणे बारकाईने काम करत होतो, म्हणून भाजपात ॲडजेस्ट व्हायला वेळ लागला नाही. आम्हाला लोकांमध्ये चालणार नाणं पाहिजे, माझी बॅग उचलतो, मागे पुढे … Read more
Users Today : 26