ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांची काय चूक होती? 26 वर्षानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये तीव्र संताप पाहिला. दहशतवाद्यांच्या विरोधात पहिल्यांदाच पूर्ण काश्मीर रस्त्यावर उतरलं आहे. मुख्यमंत्री म्हणून माझीही जबाबदारी होती. काश्मीरच्या प्रत्येक गावात हल्ल्याचा निषेध झाला आहे.” असं म्हणत त्यांनी या हल्ल्याबाबत संताप व्यक्त … Read more

सुप्रिया सुळेंची पहलगाम घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबासाठी सरकारला साद

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या “पहलगाम मध्ये दुखत घटना घडली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. त्या ठिकाणी 1 मे ला नागरिक शौर्य म्हणून पुरस्कार द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. ही वेळ टीका करण्याची वेळ नाही आम्ही भारत सरकार बरोबर आहोत. … Read more

बाजार समितीची सत्ता कोणाकडे जाणार?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणखी 3 जागांचे निकाल हाती आले आहेत. हमाल तोलार गटातून सचिन कल्याण शेट्टी पॅनलचे उमेदवार गफार चांदा विजयी झाले आहेत. तसेच विद्यमान संचालक तथा अपक्ष उमेदवार भीमा सीताफळे यांना पराभव सहन करावा लागला आहे. तर व्यापारी गटातून मुस्ताक चौधरी आणि वैभव बरबडे विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सोसायटीत कोण बाजी … Read more

सीमा हैदर पाकिस्तानात जायला तयार नाही!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच कारणामुळे नेपाळच्या मार्गे भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिच्याकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. त्यामुळेच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानमध्ये जावे लागणार का? असे विचारले जात आहे. त्यानंतर … Read more

ओमर अब्दुल्लांचं विधिमंडळात मोठं विधान

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाममधील हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे विशेष सत्र आयोजित केले होते. या अधिवेशनाचे कामकाज चालू झाल्यानंतर सभागृहात पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याबाबत जम्मू … Read more