Day: March 16, 2025
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली ५० लाखांची खंडणी, बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंसोबत घडला प्रकार
बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सऍपवर एक व्हिडिओ आला, या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने … Read more
महावितरण कार्यालयासमोरील टॉवरवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
एकीकडे राज्यभरात रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर एक तरुण चढला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी या घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस आणि समुद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि टॉवर वर चढलेल्या तरुणाचे बचाव कार्य या पथकाकडून सुरू करण्यात आले. … Read more
पुण्यातील मोक्याच्या आरोपीला दोन वर्षांनी पुणे पोलिसांच्या बेड्या
खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेला आणि दोन वर्षापासून फरार असलेला आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक आहे. अटक केलेला आरोपी सराईत गुंड असून तो पुण्यातील पंडित गँगचा मोहोरक्या देखील आहे. आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपीवर शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या … Read more
चोपड्यात गुजराती गल्लीत द्वारकाधीश मंदिरात मोठ्या उत्साहात रंग उधळत धुलीवंदन साजरा
आज धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगाची उधळण करत उत्साहात सण साजरा होत आहे. ठिकठिकाणी लहान बालकांपासून युवक रंगांची उधळण करत आहेत. चोपडा शहरातील गुजराती गल्लीत असलेल्या द्वारकाधीश मंदिरात गेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या ठिकाणी मोठ्या उत्साहात धुलीवंदन लहान बालकांपासून युवक -युवती, महिला, पुरुष सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. वर्षभरामध्ये जे संकट आलेले आहे दुःख … Read more
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाला बच्चे कंपनीचा घेराव
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गाडीला बच्चे कंपनीने अचानक घेराव घालत रंगाची उधळण केली. पाटील यांनीही गाडीतून उतरून बालकांसोबत रंग खेळत धुलीवंदनाचा आनंद लुटला. यापूर्वी त्यांनी आपल्या घरीही गल्लीतल्या बच्चे कंपनीसोबत धुलीवंदनाचा जल्लोष केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना चपखल टोला लगावत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
गदाजी बोरीत होळीला खेळली जाते अनोखी गोटमार यात्रा
सगळीकडे रंग गुलाल आणि पिचकारीने होळी खेळली जाते. पण यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गदाची बोरी येथे दगडांनी होळी खेळली जाते. परंपरेनुसार या गावात एकमेकांवर दगडफेक करून होळीचा सण साजरा केला जातो. या यात्रेला शंभर वर्षाची परंपरा असल्याचे सांगितले जाते. होळीच्या दिवशी रंग खेळण्याऐवजी दगडफेकीची प्रथा या गावात आहे. यात्रेत दगडफेकीचे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी दूरवरून … Read more
Users Today : 39