ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबईतील मराठी सेनेने राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त एक मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी ठेवण्यात आले आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना … Read more

खळबळजनक: 22 वर्षांच्या तरूणीने हॉलिवूड अभिनेत्याला 18 कोटीत विकलं कौमार्य

ब्रिटनमधील एका 22 वर्षांच्या विद्यार्थिनीने तिचे कौमार्य (Virginity) विकल्याचे वृत्त आहे. एका हॉलिवूड अभिनेत्याने 18 कोटी रुपयांना त्या मुलीची व्हर्जिनिटी विकत घेतल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पुष्टी करण्यासाठी त्या मुलीची मेडिकल टेस्टही करून घेण्यात आली होती. या तरुणीने तिच्या कौमार्याचा ऑनलाइन लिलाव केला होता. अनेक राजकारणी, उद्योगपती आणि अभिनेते यांचाही या बोलीत समावेश … Read more

बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक घेतला मोठा निर्णय

बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. त्याऐवजी आता फक्त नावाचा वापर केला जाईल. बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये … Read more

शिक्षिकेकडून 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या

विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने जळाल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही बस मध्ये पेपर तपासताना शिक्षक दिसले होते. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. पोलिस तपास सुरू आहे. बारावीची बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संपली असून अभ्यासाचं टेन्शन मानेवरून उतरल्याने विद्यार्थी काहीसे निर्धास्त … Read more

गणेशोत्सवात पीओपी मुर्तींवर घातलेल्या बंदीवर, संजय राऊतांचा हल्लाबोल

“गणेशोत्सव, दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणता. पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहेत. “9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवल जातय. राज्य़ लुटल जातय. … Read more