गणेशोत्सवात पीओपी मुर्तींवर घातलेल्या बंदीवर, संजय राऊतांचा हल्लाबोल

“गणेशोत्सव, दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणता. पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहेत. “9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवल जातय. राज्य़ लुटल जातय. … Read more

नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यावर संजय राऊतांनी मांडल परखड मत

“भारताच्या सैन्यात मुस्लिम सैनिक आहेत, पोलीस दलात मुस्लिम पोलीस आहेत. त्याचवेळी भारताच्या संरक्षण दलात डॉ. प्रदीप कुरुलकर सुद्धा आहेत. काश्मीरमध्ये जास्तीत जास्त शहीद होणारे मुस्लिम पोलीस आहेत. युद्धात मुस्लिम सैनिकांनी सुद्धा प्राणाच बलिदान देऊन या देशाच रक्षण केलं आहे हा इतिहास, वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात … Read more