बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक घेतला मोठा निर्णय

बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. त्याऐवजी आता फक्त नावाचा वापर केला जाईल. बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये … Read more

तर सुरेश धसही करणार पंकजा मुंडेंची तक्रार

शिस्तबद्ध भाजपमध्ये राजकीय वॉर,सुरेश धस-पंकजा मुंडे एकमेकांची तक्रार नेतृत्वाकडे करणार सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दावाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास … Read more